अर्थ : समुदाय करून राहणारा व पिकांचा नाश करणारा पंख असलेला कीडा.
उदाहरणे :
टोळांच्या धाडीमुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले
अर्थ : पंख असलेला एक प्रकारचा किडा.
उदाहरणे :
पालीने टोळावर झडप घातली.
टोळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tol samanarthi shabd in Marathi.